फसगत झालेल्या तरुणांना तत्काळ मिळाले हक्काचे पैसे..आमदार संजय केळकर यांचा प्लेसमेंट कंपनीला दणका..
प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तत्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतले. विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या २० मिनिटांत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले. यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फर्म्सना पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन…

