डाॅ. संपदा मुंडे प्रकरणी कळव्यात राष्ट्रवादी (श.प.) चा कँडल मार्च
ठाणे – डाॅ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळव्यात कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक…

