
अभिनेत्री प्रिया मराठे मोघे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
बातमी जी तीही तुमचीच
Your blog category
प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
विरारमधील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या ३७ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी झालेल्या या आढावा…
ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्याच्या खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना, कर्मचारीवर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्रे व पॅन कार्ड मिळाले. ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरात धाव घेतली. त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो-व्हिडीओ काढले आणि यातील काही मतदान कार्डांवरील पत्त्यांची चौकशी केली असता, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही ओळखपत्रे बोगस…
पांचपाखाडीत साकारला पुरातन मंदिराचा देखावा नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ ठाणे – वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा…
मुलुंड मधील प्रसिध्द गणेश रांगोळीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. सहा फूट रुंद आणि सात फूट लांब अशी ही रांगोळी असून ३ सप्टेंबरपासून ते १४ सप्टेंबरपर्यंत ती नागरिकांना पाहता येणार आहे. दरम्यान या रांगोळीमध्ये यंदा २५० ते ३०० रंगसंगतींचा साबुदाणाचा उपयोग करून गणेशा यांनी राक्षसाचा वध केल्याचे पौराणिक…
ठामपा च्या शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहर विकास विभागात विविध प्रकारचे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याच निषेधार्थ ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत बोलताना ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, “महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून…
अंधारातून प्रकाशाकडे… ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल १३,५०० रुग्णांना मिळाली नवदृष्टी! ठाणे : प्रतिनिधी मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला, तरी, शासनाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे. जिल्ह्यासाठी ७१८२ शस्त्रक्रियांचं लक्ष्य होतं; मात्र त्याहून दुप्पट म्हणजे…
कल्याण डोंबिवलीत मनसेच्या दोन माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी हाती घेतला धनुष्यबाण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर नगरसेवकांनी दाखवला विश्वास ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी घेतला धनुष्यबाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा ठाणे, ता. २५ ऑगस्ट २०२५ शिवसेना संसदीय पक्षाचे नेते व…
ठाण्यात शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौर दणक्यात नूतनीकरणानंतर रश्मी ठाकरे पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुखांनी उभारलेल्या गडकरी रंगायतन वास्तूमध्ये प्रवेशद्वाराजवळील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला अभिवादन ठाणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी आयोजित “खेळ खेळू मंगळागौरचा, सोहळा सजवू संस्कृतीचा” या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन करण्यात आले. या कुटुंब…
ठाणे : ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे. सोमवारी मेट्रोचे दोन कोच चढविण्याचे काम झाले. १० रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार…