
टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचे मंडप पूजन एकनाथ शिंदेंच्या हस्ते; आनंद दिघेंची परंपरा यंदाही कायम
ठाणे : गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असतानाच, टेंभी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्थ संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून याठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्गेश्वरी देवीच्या मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली. ही परंपरा यंदाही कायम…