पावसामुळे ठाणेकर नागरिक हैराण..पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी..पाले भाज्यांसह पावसाळी रानभाजी व भुईमुग खातोय भाव..
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसाने जोरदार बेटिंग सुरू केले आहे. मात्र या पावसामुळे बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह इतर भाज्यांचे दर वाढल्याने विक्रेत्यांसह नागरिक देखील त्रस्त आहेत. ठाण्यातील बाजार पेठांमधील भाज्यांचे सध्याचे दर यात…

