
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19.ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. आता महापालिका देखील कामाला लागली आहे. मागील तीन दिवसात 10 रुग्ण होते आता त्यामध्ये 9 रुग्णांची भर पडलीय. : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे,…