पुनर्विकास प्रकल्पांत मूळ रहिवाशांची घोर फसवणूक आमदार संजय केळकर घेणार एसआरए अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक..
ठाणे :- झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकाकडून घोर फसवणूक होते. त्यामुळे महापालिकेने विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील एसआरए प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, एसआरए-पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. खोपट येथील भाजपच्या…

