भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या देवेंद्र फडणवीस लिखित पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
“संविधान सर्वसामान्यांना समजावून सांगणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक नागपूर, : “संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही,” अशा गौरवोद्गारांतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. विधानसभेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’…

