नवयुग मित्र मंडळ – आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टच्या दहीकाला उत्सवात जपले जाणार सामाजिक भान

लाखोंच्या बक्षिसांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख अकरा हजारांची देणगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती चौथ्या थरापासूनच बक्षिसांची लयलूट 5 हजार गोविंदाची करणार क्षुब्धाशांती ठाणे – नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे. चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्रात 19 हजार 200 कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट 60 हजार संधी होणार उपलब्ध

Read More

ठाण्यातील रेमंड संकुलातहीघुमणार ‘ढाक्कुमाकुम’चा सूर

युवा स्टार प्रतिष्ठानचे आयोजन, दहा थरांसाठी ११ लाखांचे बक्षीस, अंध गोविंदा पथकाचाही सहभाग ठाणे : गोविंदां’चीपंढरी’ मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवाशी संकुलातही यंदा प्रथमच ‘ढाक्कुमाकुम’चा सूर घुमणार आहे. `युवा स्टार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे, टेन एक्स हॅबिटॅट, खेड तालुका रहिवाशी संघ आणि प्रभाग क्र. ७ मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरविण्यात येणार…

Read More

घरोघरी तिरंगा अभियानामध्ये महापालिका मुख्यालय येथे स्वाक्षरी फलक आणि सेल्फी स्टॅण्ड

• ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून केले उद्घाटन• जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केली स्वाक्षरी• अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनीही केली स्वाक्षरी

Read More

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा

दि. ११ ऑगस्ट (जिल्हा परिषद, ठाणे) – पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद, ठाणे येथे करण्यात आले. ही कार्यशाळा दि. ११ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२.०० वा. समिती सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, ठाणे येथे पार पडली.

Read More

ठाणेकर जलतरणपटू मानव मोरे यांनी स्वित्झर्लंड मध्ये केले भारताचे प्रतिनिधीत्व

ठाणे : श्री चिन्मॉय मिशन आयोजित स्वित्झर्लंड मधील 03 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे ३७ वी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत्‍ २६ निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते .यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते .ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ७ वाजता रॅपर्सविल येथून सुरू करण्यात आली,…

Read More

ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

• ३१वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला मॅरेथॉनमधील धावण्याचा आनंद• परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण• ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांनी केले आयोजन …. स्पर्धेचा निकाल पुरुष खुला…

Read More

निवडणूक आयोगाचा ठाण्यात तीव्र निषेध

ठाणे : निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत. हे कौतुकास्पद आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले jआहेत. पाच वर्ष नंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे. हे दाखवून देत आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातातील बाहुले आहे. देशात लोकशाही टिकणार नाही…

Read More

ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षाकडून ‘जनआक्रोश’ आंदोलन

ठाणे : महाराष्ट्रातील राज्यसरकारच्या भ्रष्ट कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना (ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते नरेश मणेरा, केदार दिघे, प्रदीप शिंदे, संजय तरे, रोहिदास मुंढे, रेखा खोपकर…

Read More

कोळी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला नारळी पौर्णिमा उत्सव

ठाणे : ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण आज ठाण्यातील कोळी बांधवासमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त सोपान भाईक आणि ललिता जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित…

Read More
Back To Top