
करिना आडे ठरल्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथीय रिक्षा चालक
समर्थ रिक्षा आदर्श रिक्षेचा नारा देत ई रिक्षाचे ठाण्यात पदार्पणकरिना आडे ठरल्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथीय रिक्षा चालक रोटरी क्लब, समर्थ भारत व्यासपीठ, अॅटॉस इंडियाचा संयुक्त प्रकल्प ठाणे :- पुरूष रिक्षा चालकानंतर, महिला रिक्षा चालक आल्या आता पहिल्यांदा ठाण्यात ई रिक्षांचे देखील पदार्पण झाले. यात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे. विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक महिलांना मोफत…