ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, :- ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्यातबाबत चर्चा झाली. श्री. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य…

Read More

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार

प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, दि. १६: राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत,नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

प्रारंभ कला अकॅडेमी प्रस्तुत व डाॅ.अरुंधती भालेराव संचलित कै.कमल भालेराव यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त संवाद संवादकांशी

प्रारंभ कला अकॅडेमी प्रस्तुत व डाॅ.अरुंधती भालेराव संचलित कै.कमल भालेराव यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त संवाद संवादकांशी असा विनामूल्य पण दर्जेदार कार्यक्रम डाॅ.काशिनाथ घाणेकर लघु नाट्यगृहात संपन्न झाला.आई कुठे काय करतेय,होणार सून मी त्या घरची,ठिपक्यांची रांगोळी,तुमची मुलगी काय करते या सारख्या प्रसिद्ध मालिकांच्या लेखिका,निवेदिका, मुलाखतकार, सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले आणि जुळून येती रेशीम गाठी,कळत नकळत,मन मानसी आणि…

Read More

शहीदोके सन्मान में, देशभक्त उतरे मैदान मे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ठाण्यातून पाठवले सिंधूर

ठाण्यात जोरदार आंदोलन ; क्रिकेट नाही, युद्ध खेळू….. पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा ठाणे, प्रतिनिधी – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी शहा सरकारने पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा ‘खेळ’ सुरू केला आहे. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात आज ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन करत निषेध केला….

Read More

‘स्वच्छ हवेसाठी सर्व यंत्रणांना हवा नागरिकांचा सक्रिय सहभाग’ अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे प्रतिपादनठाणे महापालिका मुख्यालय येथे आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त झाली कार्यशाळा

Read More

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन…

Read More

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन एकनाथ शिंदे

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्तावास मान्यता बाधित दोन इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्तांना दिलासा मुंबई,दि.११: येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. लक्ष्मी निवास व…

Read More

नवरात्रीनिमित तरुणाई घागरा-लहेंगा-चोळी खरेदीमध्ये व्यस्त..

गरबा जीन्स, पॉकेट लेहेंगा, गुजराती लोक जॅकेट, आदी अश्या विविध स्टाईलचे कपड्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष.. ठाणे : ठाणे शहरातील बाजारात नवरात्रीनिमित खरेदीसाठी गरबा रसिकांची मोठ्या प्रमाणावर लगबग सुरु झाली आहे. रोज वेगवेगळी स्टाईल, ड्रेसिंग करून दांडिया खेळायला जाणं म्हणजे तरुणाईसाठी मोठा आनंद. तसेच बाजारपेठ विविध रंगीबिरंगी आणि आकर्षक कपड्यांनी सजले आहेत. अनेक ठिकाणी चनिया-चोळी आणि…

Read More

कृत्रिम तलावाच्या संधर्भात पत्रकार प्रशांत सिनकर यांचे मुख्यमंत्री यांना पत्र

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,महाराष्ट्र शासन,मुंबई. विषय : ठाण्यातील कृत्रिम तलाव व कंटेनरमधील साचलेल्या पाण्यामुळे वाढणारा डेंग्यू-मलेरियाचा धोका… मा. मुख्यमंत्री साहेब, आम्ही ठाणेकर गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली जगत आहोत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव अगोदरच फोल ठरला असताना, उत्सवाच्या नावाखाली ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर उभारले. या निर्णयामागे उद्देश चांगला असला,…

Read More

नव्या रंगायतनमध्ये उद्घाटनानंतर अवघ्या वीस दिवसांत आणि नाटकाच्या दोन प्रयोगात डी28 ही खुर्ची तुटली.

दहा महिने इतका प्रदीर्घ काळ रंगायतनचं नूतनीकरण करण्यात गेला. पण नव्या रंगायतनमध्ये उद्घाटनानंतर अवघ्या वीस दिवसांत आणि नाटकाच्या दोन प्रयोगात डी28 ही खुर्ची तुटली. प्रेक्षागृहाच्या डावीकडच्या भागातल्या दुस-या रांगेतल्या कोपऱ्यातल्या खुर्च्यांवरून नाटक पूर्ण दिसत नाही. पैसे देऊन येणा-या प्रेक्षकांवर हा अन्याय आहे. पुर्वीच्या रंगायतनमधल्या तब्बल 200 खुर्च्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादं लोकप्रिय नाटक…

Read More
Back To Top