२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन ठाण्यात उत्साहात साजरा
ठाणे : २६ नोव्हेंबर आपल्या भारत देशाचा ७६ संविधान दिन ठाणे शहराच्या वतीने हा दिवस आज संविधान गौरव दिन म्हणून ठाण्यात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान सुपुर्द केले, या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

