कान फेस्टिवलच्या मार्केट विभागात मराठी चित्रपटांची चर्चा महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल’ला जगभरातील मान्यवरांची भेट
मुंबई :- मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हलचे बिगूल वाजले आहे. देशोदेशीचे चित्रपट, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत कान फिल्म फेस्टिव्हलचे वातावरण भारले आहे. जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातील मान्यवरांनी दिली भेट मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी चार…

