
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली :- अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा…