Thane Views

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून 689 जणांची कर्करोग तपासणी झोपडपट्टी विभागातील नागरिकांनी केली तपासणी

ठाणे :- असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 2 ते 6 मे या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्ट‍िक व्हॅनमार्फत झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. यात 30 वर्षावरील महिला व पुरूषांची तपासणी करण्यात आली असून 320 जणांनी मुख कर्करोग तपासणी, 186 जणांनी स्तन कर्ककरोग…

Read More

प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी..परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई :- तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व…

Read More

जनसेवक आमदार श्री. संजयजी केळकर यांचा सत्कार

ठाणे :- “कलासरगम” या संस्थेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. केळकर साहेब हे 1986 पासुन या संस्थेशी निगडित आहेत. आजही ते नाटकात भूमिका करतात. गेली 18वर्ष “आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा” त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथेभरविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी अँड. सुभाष काळे, प्रसिद्ध नाट्यकर्मी श्री. विजय जोशी, श्री. उदय निरगुडकर, श्री. कुमार सोहनी,…

Read More

राज्यभरातील प्रत्येक घरात ‘ज्ञानेश्वरी’!उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटपाची घोषणा – मंत्री भरत गोगावले यांची माहिती

श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात येणार…

Read More

आरोग्य विद्यापीठातून पॅथॉलॉजी विषयाच्या गुणवत्ता यादीत पहिले तीन क्रमांक राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना

डॉ. अश्विनी जेनिशा, डॉ. पूजा कटरे, डॉ. सायली लखोटे ठरल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनीमहापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केला विद्यार्थिनींचा सत्कार • शरीर विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) या विषयातील गुणवत्ता यादीतील विद्यार्थिनी आणि त्यांचे क्रमांक

Read More

आमदार संजय केळकर यांच्या १८व्या आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

शेतकऱ्यांसाठी ठाण्यात चळवळ;मी ठाणेकर असल्याचा अभिमान.. आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताच मी लहानाचा मोठा झालो, आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले, यासारखे भाग्य नाही. माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दांत दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त…

Read More

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण!

राज्यामध्ये पडीक जमिनीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. या पडीक जमिनीचा विकास करून ग्रामीण जनतेला रोजगार, उपजीविका, आर्थिक स्तर उंचावणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये योग्य प्रकारे मृद संधारणाची कामे करून जमिनीची उत्पादकता वाढविणे या उद्देशाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -पाणलोट विकास घटक 2.0  हा प्रकल्प राज्य…

Read More

विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते. इनवेल बोअरिंगसाठी आता 40 हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता…

Read More

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. कवी कालिदास नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री‌ श्री. फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी…

Read More

अत्याधुनिक उद्यान विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकर जागेत साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले….

Read More
Back To Top