हरकती येण्यापूर्वीच प्रादेशिक मनोरूग्णालयातील शेकडो झाडांची कत्तल मनोज प्रधान
बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या पीडब्ल्यूडीवर गुन्हे दाखल करा – मनोज प्रधान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली वृक्षपाहणी ठाणे – प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारीत रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारीत इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. या पाहणीत हरकती येण्यापूर्वीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे उघडकीस आले….

