
आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ५०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी भेट
ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर `सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या अभियानाअंतर्गत आईबाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठामपा प्रभाग क्रमांक २२ मधील ६० वर्षांपुढील ५०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबीर माजी नगरसेविका सौ. नम्रता जयेंद्र कोळी आणि…