.
Anchor: ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया संपन्न झाली आहे. ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंग्यातन मध्ये हा कार्यक्रम पार पडला. एकूण 33 प्रभागांसाठी ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया घेण्यात आली. 33 प्रभागांमधील एकूण 131 जागांपैकी 66 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील 9 जागांपैकी 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील 3 जागात 2 महिला प्रवर्गासाठी राखीव तर एक ओपन ठेवण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) अंतर्गत 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गातील 35 पैकी 18 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर 17, सर्वसाधारण 84 पैकी 41 महिला 43 प्रवर्गणिहाय
तसेच, नागरिकांना या संदर्भात काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या 16 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल करता येतील, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे.

