ठाणे : सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर वागळे इस्टेट ठाणे आयोजित
शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव
स्थापना:-१९८९
वर्षे ३६ वे
३६ वर्षांची परंपरा लाभलेलं हे उत्सव मंडळ आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले हे मंडळ आहे तर त्यानंतर यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विभागप्रमुख,
श्री. एकनाथ अनंत भोईर ह्यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ यशस्वी वाटचाल करीत आहे
दर्शनासाठी आणि सजावट पाहण्यासाठी नागरिकांची रोज गर्दी होत आहे.
ह्या मंडळा मार्फत गणपती उत्सवासोबत विविध सामाजिक उपक्रम हि वर्षभर राबविण्यात येतात यावर्षी ‘संस्कृती विरुद्ध विकृती’ हा ज्वलंत विषय घेऊन श्रीं चा जनजागृती पर देखावा साकारण्यात आला आहे. देखावा व गणेश मूर्ती एकोफ्रेंडली असते
नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे
दररोज शेकडो भाविक भक्त गणरायाच्या दर्शनाला येत असतात
यावेळी सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर वागळे इस्टेट ठाणेचे संस्थापक मार्गदर्शक ठा.म.पा मा. नगरसेवक / विभागप्रमुख,
श्री. एकनाथ अनंत भोईर
यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली
सदर उत्सव निविघ्न पार पडण्यासाठी माजी नगरसेविका मा. अध्यक्षा वागळे प्रभाग समिती सौ. एकता एकनाथ भोईर,
युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष,यज्ञेश एकनाथ भोईर, युवराज एकनाथ भोईर तसेच
मंडळाचे अध्यक्ष / शाखाप्रमुख श्री. संजय जाधव
कार्याध्यक्ष / उपविभागप्रमुख
श्री. विलास राऊत
सेक्रेटरी श्री. रमेश गावडे
सेक्रेटरी /उपविभागप्रमुख
श्री. मनोज साळवी
खजिनदार / उपविभागप्रमुख श्री. सुभाष थोरात
हिशोब तपासणीस श्री. हरिश्चंद्र म्हात्रे, उपविभागप्रमुख श्री. राजेश माने, दिलिप साळुंखे
उपशाखाप्रमुख श्री. दिपक चव्हाण, श्री. संतोष म्हस्के, श्री. नारायण एगळे, श्री. शंकर शेळके, श्री. दिनकर निकम, श्री. अशोक अंबाजीया श्री. रमेश गावडे, श्री. सुरेश ठसाळ, श्री. बेनु गोवडीया, सभाष काशिव, श्री. अंकुश तामख श्री. हरिश्चंद्र म्हात्रे
गटप्रमुख :-अॅडवर्ड डिसोझा, सुनिल लाटणेकर, श्री. भास्कर जगताप, चंद्रकांत गचांडे, जयवंत मोर सर्व गट प्रमुख युवा सैनिक, महिला आघाडी सर्व पदाधिकारी व समस्त शिवसैनिक.आदींचे विशेष सहकार्य लाभते.