ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर व हायवे हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. शेखर सुराडकर यांना असोशिएशन ऑफ कोलोन एन्ड रेक्टल सर्जनस इंडियाच्या वार्षिक सभेत वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’a पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुजरात येथील अहमदाबाद येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सुराडकर यांच्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार त्याना प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध चिकित्सक और ठाणे स्थित हाईवे अस्पताल के प्रमुख डॉ. शेखर सुराडकर को एसोसिएशन ऑफ कोलोन एंड रेक्टल सर्जन्स ऑफ इंडिया की वार्षिक बैठक में चिकित्सा में उत्कृष्टता के लिए ‘लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड’ से सम्मानित किया गया। यह पुरस्कार अहमदाबाद, गुजरात में प्रदान किया गया। डॉ. सुराडकर को चिकित्सा के क्षेत्र में उनके योगदान के लिए लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया।