राज्यशासनेच्या माध्यमातून आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनला सहकार्य करणार : प्रताप सरनाईक
ठाणे: आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन शहरापासून आदीवासी पाड्यांत राबवत असलेल्या सायकल चळवळीच्या माध्यमातून विविध उपक्रमांना राज्यशासनाच्या माध्यमातून तसेच, मी वैयक्तीकरित्या जे सहकार्य लागेल ते करेल असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने सुरू केलेल्या या मोहीमेत त्यांनी संपूर्ण ठाणेकरांना सहभागी करुन घ्यावे असे देखील सरनाईक यावेळी म्हणाले. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन…

