
विविध स्वप्नं, एकत्रित पडदे ठाण्यातील १७० गरजू मुलांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन
ठाणे, २० जुलै :रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी लीजेंड्स आणि रॉबिन हूड आर्मी यांच्या सहकार्याने ठाण्यातील श्यामनगर, दादलानी, हरिओम नगर आणि सायकलवाला अशा विविध भागांतील १७० गरजू मुलांसाठी एक विशेष चित्रपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सितारे जमीन पर या सर्वांच्या लाडक्या चित्रपटाभोवती फिरणारी ही अनोखी संकल्पना एका स्थानिक चित्रपटगृहात पार पडली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या…