
ठाणेकर जलतरणपटू मानव मोरे यांनी स्वित्झर्लंड मध्ये केले भारताचे प्रतिनिधीत्व
ठाणे : श्री चिन्मॉय मिशन आयोजित स्वित्झर्लंड मधील 03 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे ३७ वी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत् २६ निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते .यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते .ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ७ वाजता रॅपर्सविल येथून सुरू करण्यात आली,…