Thane Views

स्व. वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा

ठाणे :- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्व. वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा ठाण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमात १०० शिक्षकांचा, २५ शिक्षकेतर कर्मचारी व १० शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आमदार अॅड. निरंजन डावखरे म्हणाले, “शिक्षक…

Read More

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामे प्रगतीपथावर खासदार नरेश म्हस्के

फलाट क्रमांक २, ३ आणि ४ वरुन १५ डब्यांच्या लोकल धावणार फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील एक्सलेटरचे काम लवकरच मार्गी शौचालयांची देखभाल ‘डी मार्ट’ करणार ‘ मायक्रोटेक’ मुळे पावसाळ्यात रुळांवरील पाण्याचा निचरा लवकर होणार नवीन वर्षात प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित बनविण्याची खासदार नरेश म्हस्के यांची ग्वाही ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक…

Read More

नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी़साठी नवे ‘सुरक्षित आशियान’!

भाईंदरपाडा येथे ५० कोटींच्या महिला वसतिगृहाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न ठाणे :- ठाणे शहरात नोकरी – व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भुमीपुजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्यां मोठ्या…

Read More

आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे — हजारो आदिवासींच्या निर्धाराने ठाणे शहर फुलून गेले

सरकारकडून केवळ आश्वासन नको — 26 जानेवारी 2026 पर्यंत कातकरींना त्यांचे मूलभूत अधिकार न मिळाल्यास, श्रमजीवी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क हिसकावून घेणार! सरकारच्या 2047 च्या व्हिजन मध्ये आदिवासी कातकरीचे अस्तित्व उपेक्षित – विवेक पंडित मालकांनी तुम्हांला दिलेले आगाऊ पैसे कायद्याप्रमाणे आजपासून फिटले – विवेक पंडित ठाणे, :- श्रमजीवीच्या हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांच्या, तरुण- तरुणीच्या सहभागामुळे ठाणे…

Read More

मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावी

मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावीराष्ट्रवादी (श.प.) ने केला प्रशासनाचा निषेध ठाणे – मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी…

Read More

कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार,सुलभ आणि सशक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्करोग निदान मोबाइल व्हॅन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही मोहीम ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून व्हॅन जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर…

Read More

दिवा येथील अनधिकृत इमारतींवरील कारवाईत उर्वरित पाच इमारती रिक्त

दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू ठाणे (04) : मा. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४०५१/२०२३ मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. उर्वरित पाच इमारती आज (दिनांक ४ नोव्हेंबर) रोजी…

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

“जनतेच्या विश्वासावर आमची वाटचाल; विरोधकांचा पुन्हा आमच्याशी पाला, पण महायुतीच्याच गळ्यात पडणार विजयाची माला” डॉ. नीलम गोऱ्हे यांचे दाही दिशा पुस्तक म्हणजे ‘ संघर्षगाथा’ मुंबई, : “बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा चुनाव में धो डाला, अब पालिका में पडेगा फिरसे पाला, लेकिन महायुती के गले मे पडेगी फिर से माला” अशा चारोळ्यांनी विरोधकांवर…

Read More

गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दाद

ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महोत्सव गडकरी रंगायतन ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला. गायन वादन कथकच्या संगमाचे ३१ वे पुष्प होते. या कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के,आमदार संजय केळकर पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहारदार…

Read More
Back To Top