Thane Views

संभाजी ब्रिगेडला शिवधर्म फाऊंडेशनचे पुन्हा चॅलेंज, म्हणाले नाव बदला, अन्यथा शिवप्रेमींचा उद्रेक होईल

ठाणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपले नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावे. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही अशा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिला. काही…

Read More

ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती

… अद्यावत यंत्रसामग्री आणि १ हजार ७८ नवीन पदांची भरती प्रकिया… ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

माजी खासदार राजन विचारे यांच्या वक्तव्याविरोधात युवासेनेचे ठाण्यात मनोरूगणालया बाहेर निषेध आंदोलन

ठाणे – काल ठाण्याचे माजी व खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एका मुलाखती दरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते याचाच निषेध व्यक्त करत आज युवा सेनेच्या वतीने राजन विचारे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मनो रुग्णालय ऍडमिट करा अशी मागणी करत…

Read More

ठाण्याच्या गडकरी रंगायतनला स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त…

ठाणे – ठाणे शहरामध्ये ४५ वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होत असून आता तिथे बसविण्यात आलेली विद्युत यंत्रणेची तसेच ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची पातळीची तपासणी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले रंगायतन आता १५ ऑगस्टपर्यंत खुले होण्याची शक्यता व्यक्त केली…

Read More

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात ठाण्यात मनसेचे बॅनर

ठाणे : मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाण्यात जोरदार टीका केली आहे. दुबे यांनी “मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे” असे विधान केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर येथील सभेत “दुबे मुंबई आ जाओ, आपको समुंदर…

Read More

हिंदी सक्तीच्या मुद्यावरून ठाण्यात मनसे पुन्हा आक्रमक

ठाणे :ठाण्यातल्या काही शाळांमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत आज ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत शाळांची केली तक्रारराज्य सरकारकडून हिंदी सक्ती रद्द करूनही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने अशा शाळांवर कारवाई करण्याची मनसेच्या वतीने ही मागणी करण्यात आली यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष रवी…

Read More

अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये’महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

‘ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये, असे मा. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने, ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरॅंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच, वीज पुरवठा…

Read More

ठाण्यातील बाजार पेठेतगौरी – गणपती निमित्त विविध चांदीच्या वस्तू व आभुषणाचे कलेक्शन

ठाणे :- ठाण्यातील स्टेशन रोड कोपिनेश्वर मंदिरासमोरील पुनमिया ज्वेलर्स यांनी खास गौरी गणपती सणानिमित्त गणपती बाप्पा साठी व गौराई मातेसाठी लागणारे विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या व आणण्यात आल्या आहेत यामध्ये चांदीचा गंगा जमुना हार, मोदकांचा हार, गडू तांब्या, बाजूबंद, विविध प्रकारचे हार, मोदक, जास्वंदीची फुलं, लामन दिवा, पाच दिव्यांचा स्टॅन्ड, गणपती बाप्पाची पोकळ व भरीव…

Read More

विविध स्वप्नं, एकत्रित पडदे ठाण्यातील १७० गरजू मुलांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन

ठाणे, २० जुलै :रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी लीजेंड्स आणि रॉबिन हूड आर्मी यांच्या सहकार्याने ठाण्यातील श्यामनगर, दादलानी, हरिओम नगर आणि सायकलवाला अशा विविध भागांतील १७० गरजू मुलांसाठी एक विशेष चित्रपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सितारे जमीन पर या सर्वांच्या लाडक्या चित्रपटाभोवती फिरणारी ही अनोखी संकल्पना एका स्थानिक चित्रपटगृहात पार पडली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या…

Read More

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार ” जाहीर

संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात…

Read More
Back To Top