माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन
भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान… त्याचा अपमान अजिबात खपवून घेणार नाही ठाणे : हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म, हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधान करत असतील…

