२० वर्ष परंपरेची, २० वर्ष अभिमानाची साजरी करूया दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानची..!
ठाणे: शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र सदानंद फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज संकल्प प्रतिष्ठान तर्फे दहिहंंडी उत्सवानिमित्त पत्रकार परिषद पत्रकार घेण्यात आली. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्याचे जतन करणारे व परंपरा जपणारे प्रतिष्ठान. दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच संकल्प प्रतिष्ठानमध्ये दिसत असते. यंदाही…

