साबुदाणा पासून साकारली बापाची रांगोळी
मुलुंड मधील प्रसिध्द गणेश रांगोळीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. सहा फूट रुंद आणि सात फूट लांब अशी ही रांगोळी असून ३ सप्टेंबरपासून ते १४ सप्टेंबरपर्यंत ती नागरिकांना पाहता येणार आहे. दरम्यान या रांगोळीमध्ये यंदा २५० ते ३०० रंगसंगतींचा साबुदाणाचा उपयोग करून गणेशा यांनी राक्षसाचा वध केल्याचे पौराणिक…

