काजूवाडी चा राजा
काजूवाडी वैती नगर सार्वजनिक गणेशउत्सव मंडळा तर्फे यावर्षी बद्रीनाथ मंदिराचा देखावा सकरण्यात आला आहे. यांना देखव्यात पर्यावरण पूरक असा देखावा बनवण्यात आला आहे या मंडळाची लहान व मोठी मूर्ती ही कागदाच्या लागद्या पासून बनविण्यात आलेली आहे सर्वच मंडळानी अश्या प्रकारची मूर्ती बनवून पर्यावरणाचे संवर्धन करावे असे माजी महापौर अशोक वैती यांनी म्हंटले आहे. मंडळा तर्फे…

