नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 14 गावांना नागरी सुविधा पुरवण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश
नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा ह्या कामांना ताताडीने प्राधान्य द्या. याभागातील दप्तर हस्तांतरणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना…

