Thane Views

नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीए तज्ञ समिती नेमणार; समिती काढणार वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा

Read More

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले श्रमदान स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेंडर श्रीकांत वाड, रवींद्र प्रभूदेसाई झाले सहभागी ठाणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे, या ‍ अभियानातंर्गत ठाणे महानगरपालिका…

Read More

पॉड टॅक्सी प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २५: वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सी संदर्भात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई…

Read More

टेंभी नाका देवीची वाजत गाजत आगमन मिरवणूक

टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात यंदा वृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आज देवीची वाजत गाजत आगमन मिरवणूक ठाणे – धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरु केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोहोचली आहे. लाखोभक्त, श्रध्दाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे माँ…

Read More

भविष्य घडविणाऱ्या योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा 

मुंबई :- देशवासीयांचे भविष्य घडविणाऱ्या कल्याणकारी योजना, अभियान, उपक्रमावर आधारित राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा भरविण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज केली. या स्पर्धेत नव्या प्रतिभेच्या कलाकारांबरोबरच नामांकित कलाकारांनी भाग घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झालेल्या बैठकीस  दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या…

Read More

ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

ठाणे : ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मेट्रो ४अ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महा विकास आघाडीवर खापर फोडले मेट्रो ४ आणि ४अ मिळून सुमारे ३५ किमी लांबीचा…

Read More

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी वर्तक नगरातील…

Read More

ठाण्यात ‘नवदुर्गा वेलनेस सायकल राईड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : महिलांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यात रविवारी सकाळी आयोजित “नवदुर्गा वेलनेस सायकल राईड” उत्साहात पार पडली. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या अनोख्या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तीन हात नाका येथील तुळजाभवानी मंदिरापासून झाली. प्रमुख पाहुणे दिग्दर्शक व समाजसेवक किरण नाकती यांनी हिरवा झेंडा दाखवत राईडला शुभारंभ केला….

Read More

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला.

ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.अतुलचंद्र कुलकणी साहेब, सन्मा.सदस्य, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), मुंबई हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अति.अधीक्षक श्री.राजाराम भोसले यांनी मा.श्री.अतुलचंद्र कुलकणी साहेब, यांच्या सेवाकार्याचा परिचय देवून करण्यात आली त्यानंतर श्रीमती.राणी रा.भोसले मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून…

Read More

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांसाठी लोक कल्याण मेळाव्यांचे आयोजन

ठाणे महापालिका आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम ठाणे :- गृह निर्माण व शहरी कार्य मंत्रालय व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेंतर्गत १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोक कल्याण मेळावा ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त सौरभ राव यांच्या…

Read More
Back To Top