
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व परिषा प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२५ उत्साहात संपन्न
मंगळागौर स्पर्धेतून रणरागिणींना मानवंदना ठाणे | दिनांक ४ ऑगस्ट २०२५श्रावणातील मंगलमय वातावरणात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व मा. नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळागौर स्पर्धा-२०२५, शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अत्यंत उत्साही आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. या भव्य स्पर्धेत ठाण्यासह ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील २० महिला सांघिक…