
मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची ‘मध्ये मोठया संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा – अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी
31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 10ऑगस्टला ठाणे :- ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द् असलेली 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किमी पुरूष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किमीच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित…