डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे 2016 Batch चे IAS अधिकारी आहेत.
शिक्षण- MBBS, Govt Grant medical college & Sir JJ group of hospitals, Mumbai.
Native of Udgir Dist Latur.
यवतमाळ येथील कालावधीदरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदेस सन 2020-21 मध्ये यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक तसेच महिला बाल विकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. कोवीड काळात मिशन कायाकल्प राबवून RH, PHC, Sub centre मध्ये सुधारणा केली.
तद्नंतर जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य शासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधून संवेदनशीलपणे आंदोलनाचा कालावधी हाताळला. CM 100 days program मध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती. तसेच, जालना जिल्ह्यामध्ये रेशीम, Agro processing, skill development क्षेत्रांत भरीव काम केले आहे.