ठाणे :- ठाण्यातील स्टेशन रोड कोपिनेश्वर मंदिरासमोरील पुनमिया ज्वेलर्स यांनी खास गौरी गणपती सणानिमित्त गणपती बाप्पा साठी व गौराई मातेसाठी लागणारे विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या व आणण्यात आल्या आहेत यामध्ये चांदीचा गंगा जमुना हार, मोदकांचा हार, गडू तांब्या, बाजूबंद, विविध प्रकारचे हार, मोदक, जास्वंदीची फुलं, लामन दिवा, पाच दिव्यांचा स्टॅन्ड, गणपती बाप्पाची पोकळ व भरीव मूर्ती विविध आकारात आहेत अशा विविध प्रकारच्या वस्तू व अभिषेक पुन्हा मी या ज्वेलर्समध्ये गणपती बाप्पा गणपती निमित्त विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती ज्वेलर्सचे मालक विपुल पुनमिया यांनी अधिक माहिती दिली.
