ठाणे वाशी व ठाणे पनवेल वाहतूक ठप्प ठाणे ते तुर्भे या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प

ठाणे :- ठाणे वाशी व ठाणे पनवेल वाहतूक ठप्प ठाणे ते तुर्भे या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 9 व 10 यावरून अद्याप एकही गाडी वाशी व पनवेलच्या दिशेने रवाना झालेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top