ठाणे :- “कलासरगम” या संस्थेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. केळकर साहेब हे 1986 पासुन या संस्थेशी निगडित आहेत. आजही ते नाटकात भूमिका करतात. गेली 18
वर्ष “आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा” त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे
भरविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाच्या वेळी अँड. सुभाष काळे, प्रसिद्ध नाट्यकर्मी श्री. विजय जोशी, श्री. उदय निरगुडकर, श्री. कुमार सोहनी, श्री. नरेंद्र बेडेकर, श्री. विजय चावरे, सुनील गोडसे आदिजण उपस्थित होते.